आली रे आली आता आमची बारी आली
आली रे आली आता आमची बारी आली ! भ्रष्टाचार पाहून तर आता लोकांची मने विटली, ह्या भ्रष्टाचाराने कित्येकांची घरं लुटली , गरजेच्या गोष्टी झाल्या किती कॉस्टली ( costly ) , सोन्याचे भाव तर वाढतच आहेत डेली ( daily ), भ्रष्ट नेत्यांच्या धंद्यांची बाटली फुटली, हे पाहून आता तर लोकांची सटकली भ्रष्टाचाराविरोधात अण्णांची टोळी पुढे आली त्यांना साथ द्यायला जनता ही पुढे सरसावली पण भ्रष्ट सरकारने तर अण्णांनाच बेडी घातली उपोषण करायला ही परवानगी मागावी लागली सरकारची आहे ही दादागिरी तरी कसली .? अण्णांनी मात्र हार नाही मानली त्यांच्या सुटकेसाठी सर्वांनी प्रचंड गर्दी केली आणि भारतातील सगळी गावं- शहरं पेटली विरोधी पक्षाने ही अण्णांना साथ दिली राज्यसभेत ठामपणे बोलले अरुण जेटली ते ऐकून तर कॉंग्रेसची दातखिळीच बसली मग आम्हीही आंदोलनाची पत्रकं वाटली दहिसर मध्ये १८ ऑगस्टला निघाली मोठी rally लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सगळी जनता जम...






























Comments
Post a Comment