आली रे आली आता आमची बारी आली
आली रे आली आता आमची बारी आली !
भ्रष्टाचार पाहून तर आता लोकांची मने विटली,
ह्या भ्रष्टाचाराने कित्येकांची घरं लुटली ,
ह्या भ्रष्टाचाराने कित्येकांची घरं लुटली ,
गरजेच्या गोष्टी झाल्या किती कॉस्टली ( costly ) ,
सोन्याचे भाव तर वाढतच आहेत डेली ( daily ),
सोन्याचे भाव तर वाढतच आहेत डेली ( daily ),
भ्रष्ट नेत्यांच्या धंद्यांची बाटली फुटली,
हे पाहून आता तर लोकांची सटकली
हे पाहून आता तर लोकांची सटकली
भ्रष्टाचाराविरोधात अण्णांची टोळी पुढे आली
त्यांना साथ द्यायला जनता ही पुढे सरसावली
पण भ्रष्ट सरकारने तर अण्णांनाच बेडी घातली
उपोषण करायला ही परवानगी मागावी लागली
सरकारची आहे ही दादागिरी तरी कसली .?
अण्णांनी मात्र हार नाही मानली
त्यांच्या सुटकेसाठी सर्वांनी प्रचंड गर्दी केली
आणि भारतातील सगळी गावं- शहरं पेटली
विरोधी पक्षाने ही अण्णांना साथ दिली
राज्यसभेत ठामपणे बोलले अरुण जेटली
ते ऐकून तर कॉंग्रेसची दातखिळीच बसली
मग आम्हीही आंदोलनाची पत्रकं वाटली
दहिसर मध्ये १८ ऑगस्टला निघाली मोठी rally
लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सगळी जनता जमली
अण्णांच्या समर्थनार्थ प्रत्येकाने घोषणा दिली
पण त्या रात्री मला काही झोप नाही लागली
स्वातंत्र्य चळवळीची आठवण होत राहिली
अटकेच्या चौथ्यादिवाशी अण्णांची सुटका झाली
बाहेर येताच त्यांनी ' वंदे मातरम् ' ही घोषणा दिली
त्यांचा वाढता उत्साह पाहून तरुणांना प्रेरणा मिळाली
भारतासाठी लढणे ही आहे जबाबदारी आपली
तरी मोर्च्यात सामील व्हा as it is said rightly
आली रे आली आता आपली बारी आली !!
- तन्मयी ओंक
supub !!!
ReplyDeletesahich ....
ReplyDeletehats off to you Tanmayi Oak - superb...splendid - amazing - apratim - bhannat - jhakaas - fantastic - lajawaab - surekh - dhinchak -
ReplyDeletethe poem has come out very nice...flow is nice - shows clarity of thought - lucid language - no need to strain brain to understand - the message is clear - and not the least its inspiring....kudos
Thanxs Siddhi :)
ReplyDeleteThank you vishal. :)
ReplyDeleteThanks u so much Bluesky. :)As I said it comes automatically when it is for INDIA .:)
ReplyDelete